हिंदी मराठी मिश्र रचना


मी तर असा जुगारी
मय का बडा़ पुजारी

मदिरालयात जाणे
मेरी यही बिमारी

लढलो किती लढाया
बाजी कभी न हारी

मी प्रेम मागणारा
वैसा नही भिकारी

होता तिचा जरा मी
वो भी हुयी हमारी

आहे तसा मुका मी
फिर भी सुनो हमारी 


Comments