बिकट परिस्थिती


जस जसं वय वाढत चाललंय
तस तसं माझं ऐकणं कमी आणि….
बोलणं वाढलंय
आता तर फारच बिकट परिस्थिती
गुदरत आहे माझ्यावर
माझंच बोलणं मलाच ऐकू येत नाहीय..




Comments