स्वप्न…..सतत कामाला बिलगलेलीनाविन्याच्या शोधात असलेलीगरजपुरतीच झोपेच्या कुशीत विसावणारीज्यांच्या कामात घुसळून निघतोशरीराचा प्रत्येक अवयवनसते कशाचीच सुटकानिथळत्या कामाघी भरपाईभाजी भाकरी आणि लोटाभर पाणीबस्स एवढंचगरजेपुरतंच बोलणंतेही बऱ्याच वेळा डोळ्यांनी, देहबोलीनीशब्द निघालाच तर….तो थेट कुराण बायबल उपनिषदांच्या तोडीचाअशी माणसं येतात माझ्या स्वप्नांतखूप वर्षांपासून.

Comments