आग... Get link Facebook X Pinterest Email Other Apps November 09, 2022 किती बरसशील ते बरस रे श्रावणाधो धो, मुसळधार, रिमझिमजशी तुझी मर्जी तसंहोईन मी चिंब झिम्माड नखशिखांतपणनाही रे विझणार ती आगकाळजाला लागलेली माझ्या अशानंत्यासाठी तू नव्हे ती हवीय! Get link Facebook X Pinterest Email Other Apps Comments
Comments
Post a Comment