तिफण

कवितेवरच असं किती दिवस जागायचं
ठरवून टाकलंय मी आता
फक्त तिच्यावरच मरायचं

बागेमधली फुलं सारी
चाचत होती धुंदीत
मी एकटाच तिथे शुध्दीत

पत्र हे सर्वांना खुले
हिरव्या झाडांना कशी येतात
केशरी रंगांची फुले


Comments